Buddha
भिमरत्न युवा प्रतिष्ठान, तांबवा
Ambedkar

॥ सप्रेम निमंत्रण ॥

तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना
व भीम जयंती उत्सव सोहळा

🗓️ बुधवार, २९ एप्रिल २०२६ | स्थळ: तांबवा

धम्म सान्निध्य व प्रवचन

भिक्षुणी आर्या मेत्ताजी

धम्म सान्निध्य व प्रवचन

भदंत पय्यतिस्स

श्री. गोरख ओव्हाळ

॥ सहकुटुंब सहपरिवार आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ॥

सकाळी ७:३०
मूर्तीची भव्य मिरवणूक

तथागत भगवान बुद्ध मूर्तीची गावातून मंगलमय मिरवणूक काढण्यात येईल.

सकाळी १०:३०
मूर्ती प्रतिष्ठापना

मान्यवर भिक्खू संघाच्या उपस्थितीत विधीवत प्रतिष्ठापना व धम्म देशना सोहळा.

दुपारी १:००
धम्मप्रसाद (महाप्रसाद)

सर्व उपासकांसाठी मंगल भोजनरूपी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

सायंकाळी ६:००
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य भीम मिरवणूक.

रात्री १०:००
सामूहिक धम्मप्रसाद

मिरवणूक संपल्यानंतर सर्व भीम सैनिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन.